ADMISSION OPEN

CBSE Pattern

Yash Kirti Education Society

WE OFFER
SPECIALLY DESIGNED
CHILD DEVELOPMENT AND
EDUCATION PROGRAM
WHICH TRANSFORMS EDUCATION FROM ROTE TO LEARNING
POWERED BY
XSEED EDUCATION FOUNDATION, SINGAPORE

आपण आमच्या एक्सिड एज्युकेशन सिस्टम आधारित School ची निवडका करावी?त्याची १० ठळक कारणे..

१) स्वयंअध्ययनाची कौशल्ये जास्तीत जास्त वापरून विद्यार्थ्यांना प्रचलित अध्यापनापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकविले जाते.२) “काय?' आणि 'केव्हा?' या प्रश्नांपेक्षा का?’ आणि ‘कसे?' या प्रश्नांना अधिक महत्त्व दिले जाते.३) परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्याऐवजी शिकताना विद्यार्थ्यांना स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याला अधिक महत्त्व दिले जाते.४) स्मरणशक्तीपेक्षा आकलनाला महत्त्व देणारी अध्यापन पद्धती.५) स्वयंअध्ययनाच्या आधारे निरीक्षण, आकलन, स्मरण ही कौशल्ये साधलेल्या विद्यार्थ्यांना उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्तीचा वापर कसा करायचा हे शिकविले जाते.६) शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणारी शिक्षण प्रणाली.
सक्षम, प्रेरणासंपन्न आणि सहयोगी वृत्तीने काम करणारे युवक-युवती घडविणे हे एक्सिड शिक्षण प्रणालीचे उद्दिष्ट आहे.
७) अध्यापक व विद्यार्थी यांच्यामध्ये व्यक्तिगत हार्दिक्याचे नाते* निर्माण करणे अध्यापन पद्धतीचा परिणाम अधिक प्रकर्षाने केला जातो.८) विद्यार्थ्यांची तुलना इतरांशी न करता स्पर्धांचे स्वरूप बदलून स्वत:शीच स्पर्धा करणे याला महत्त्व देणारी शिक्षण प्रणाली.९) प्रोत्साहन-बक्षिसे-पुरस्कार देताना निवडक विद्यार्थ्याऐवजी सर्वांच्या यशाची नोंद घेणे आणि सहभागासाठी देखील बक्षीस देणे असे धोरण असलेली शिक्षण पद्धती.१०) सहभाग सर्वांचा, बक्षीस सर्वांना, स्वत:शी स्पर्धा आणि इतरांशी सहकार्य या गोष्टी वाढवणारी शाळा.

Xseed शिक्षण पद्धतीचा वापर करून प्रात्यक्षिकासह कसे शिकवायचेविद्यार्थ्यांचे मन शिकण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक पणे कसे गुंतवून ठेवायचे याचे शिक्षकांना खास प्रशिक्षण देऊन; मुलांना जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्यासाठीचा विशेष असा CBSE Pattern आधारित
अभ्यासक्रम आम्ही Divine Orchids International Preschool जव्हार येथे सुरू केला आहे. ३ ते ६ वयोगटातील मुलांकरिता मर्यादित प्रवेश सुरू केले आहेत.
निराशा टाळण्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा!

आपल्या मुलाचे/मुलीचे नाव नोंदविण्यासाठी खाली दिलेले बटन टॅप करा. 👇 👇 👇

XSEED EDUCATION SYSTEM मध्ये पाठांतरापेक्षा अध्ययनावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे मुलांना पुढील फायदे होतात.✔️कौशल्ये आधारित गुणवत्ता वाढीस लागते✔️ एका वर्गात फक्त २० मुले✔️आंतरराष्ट्रीय दर्जाची Xseed 5 step शिक्षण पद्धती.✔️मुलं इंग्लिश बोलू लागतात.✔️Activity आधारित शिक्षणामुळे मुले ऍक्टिव्ह होतात.✔️एकदा शिकलेली संकल्पना कायमची लक्षात राहते.✔️मोजणी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारखी मूलभूत गणिते ही सर्व मुले सहजपणे शिकतात✔️मुलं भावी आयुष्यातील प्रॉब्लेम सहजपणे सोडविण्यास मुलं सज्ज होतात.✔️मुलांनी नक्की कोणत्या क्षेत्रांत करिअर करायचे हे ठरविण्याससाठी मदत होते.✔️शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यवसायिक कौशल्ये प्राप्त करण्यास बळकटी देणारे शिक्षण✔️गुणपत्रिकेच्या ऐवजी समग्र अहवाल पत्रक (होलिस्टिक रिपोर्ट कार्ड)✔️ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या अधिक चांगल्या पद्धतीने तयार होतात.

👇 👇 👇

XSEED is an Internationally accepted proven and research based academic program that builds thinking skills & problem solving confidence in children.XSEED children ...
✔️ ask more questions,
✔️ can write in their own words
✔️ like doing word problems in mathematics,
✔️ can complete their homework on their own
✔️ are not afraid to speak-up in English
✔️ persist longer in solving problems, and score well in tests.
✔️ XSEED has served close to 2 million children.
Xseed is the holistic learning and development solution for young students to make sure that learning is not limited to just academics, but way beyond it.

Admission of your child
is just a click away
👇 👇 👇

Internationally accepted
XSEED 5 Step
Teaching Method

👇 👇 👇

WE HAVE A SOLUTION FOR HOLISTIC DEVELOPMENT OF YOUR CHILDAs you know that the first five years of a child's life are fundamentally important. They are the foundation that shapes children's future health, happiness, growth, development and learning achievement at school, in the family and community, and in life in general.

आपणास माहिती आहेच की ...
नैसर्गिक वाढीच्या नियमानुसार पहिली पाच वर्षे मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्वाची असतात.

🔸 मुल जन्माला आल्यापासून पहिल्या पाच वर्षांच्या कलावाधीतच मुलाच्या भावी काळातील आरोग्य, वाढ आणि बौद्धिक विकास या सर्वांचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो.🔸 पहिल्या पाच वर्षांत मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो.🔸 पहिल्या पाच वर्षांतच मुलांच्या मेंदूचा खरा विकास होत असतो.🔸 पहिल्या पाच वर्षांत मुलांना आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, यावर त्या मुलाच्या भावी आयुष्याची जडणघडण होते.🔸 पहिल्या पाच वर्षांत अभ्यासाची सवय लागल्यास ती जीवनभर कायम राहते.🔸 पहिल्या पाच वर्षांत मुले नवनवीन तंत्रज्ञानही लगेच आत्मसात करतात.मूल जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे 'शिकणे' सुरू होते. ते श्वास घ्यायला शिकते, हसायला शिकते, भाषा शिकते, नातेवाइकांना ओळखायला शिकते. त्याच्या शिकण्याच्या क्रियेला हळूहळू घराची, कुटुंबाची चौकट अपुरी पडू लागते. मग मूल परिसरातून शिकू लागते. तिथूनच त्याचा समाजातील वावर सुरू होतो. समाजाचा एक भाग म्हणून जगण्याचे भान येण्याच्या ह्या प्रक्रियेत 'शाळेची' भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.बालकांची जडणघडण होण्यासाठी हाचकाळ महत्वाचा असतो, प्राथमिक स्तरावर भाषा, विज्ञान, वाचन, लेखन, गणित ते पायाभूत कौशल्ये विकास याच कलावधीत आत्मसात केली जातात.

Your child will:
▪️Learn new skills and develop new hobbies
▪️Be productively engaged in the subject
▪️Become more tech-savvy
▪️Understand the new learning style
▪️Feel a sense of achievement

👇 👇 👇

The Best Integrated Curriculum in India

which replaces a knowledge-transmission or "teaching as telling" approach with an inquiry-based, constructivist approach that uses hands-on activities✔️Activity Sheets, Worksheets
✔️ Colouring Templates
✔️ Story Telling
✔️ Parenting sessions
✔️ Weekly evaluation tests
✔️ Field trips
✔️ Virtual picnic
✔️ Classroom party
✔️ Workshops for parents
✔️ Daily Dose of positive Affirmations
✔️ Monthly focus meets with parents to discuss your child's progress & answering all Questions

👇 👇 👇

A STRUCTURED FUN AND LEARN CURRICULUM

▪️ Be Creative @ The Art & Craft Factory
Finger / Vegetable Painting
Origami
Paper Craft
Gift Packing
Best Out of Waste & much more!
▪️Be Flexible @The Dance Studio
Yoga
Aerobics
Bollywood Folk dance
& much more!
▪️Be Confident @ The Talk Show
Story telling
Phonics
Correct Pronunciation
Communication Skills
Voice Modulation
Speech Presentation & much more!
▪️Be Successful @The Life-skills
Workshop
Cold cooking
Table manners
Social etiquettes
Time management
This is not all!
You will be getting...
• Mentor Support System to guide you and your family on keeping your child engaged while learning• Daily Positivity dose, keeping you children in a cheerful and positive mood as you stay indoors!

आपल्या मुलाचे/मुलीचे नाव नोंदविण्यासाठी खाली दिलेले बटन टॅप करा.👇